Tag Archives: Kerala News

कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह…

Crime News In Marathi: कर्जात बुडालेल्या इंजिनीअर कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनॅपर झाला आहे. इतकंच नव्हे तर, त्याने त्याच्या पत्नी आणि युट्यूबर मुलीलाही या गुन्ह्यात ओढले. शनिवारी एका सहा वर्षांच्या मुलीला किडनॅप करुन 10 लाखांची खंडणी मागण्याच्या आरोपांवरुन केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52) त्याची पत्नी अनीता कुमारी …

Read More »

केरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला

Kerala Kozhikode Nipah Case: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केरळच्या कोझिकोड येथे 2 व्यक्तींचा अनैसर्गिक मृत्यू निपाह व्हायरसमुळेच झाल्याच्या वृत्ताला दुजोराला दिला आहे. मांडविया यांनी निपाह व्हायरलच्या फैलाव झाल्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी तज्ज्ञांची एक टीम केंद्र सरकारने पाठवल्याची माहिती दिली आहे. “मी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यंदाच्या मौसमामध्ये या विषाणूसंदर्भात अनेकदा चर्चा झाली आहे. या …

Read More »

केरळमध्ये ओणमला चांद्रयान-3 साठी खर्च आला, त्यापेक्षा जास्त किंमतीची दारु लोकांनी प्यायली; ‘जवान’ला सर्वाधिक पसंती

केरळ सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पण अशा स्थितीतही ओणम सण साजरा करणाऱ्या या राज्याने इतकी दारु रिचवली आहे, की तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकणार नाही. केरळमध्ये ओणम सण साजरा केला जात शनिवारपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु राहणार आहे. यादरम्यान केरळमध्ये तब्बल 759 कोटींची मद्यविक्री झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला यापेक्षा कमी खर्च आला होता. चांद्रयान …

Read More »

मृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर

Shocking News : अवयवदान (organ donation) किती महत्त्वाचं आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचं अख्खं आयुष्य सुरळीत चालू शकतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवयवदानाविषयी जागृती केली जात असते. मात्र स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचे अवयव त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून वेगळे करुन दुसऱ्या व्यक्तीला देणे याची कल्पना करुनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र केरळच्या एका दाम्पत्याने मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे अवयवदान करुन …

Read More »

आणि ‘ते’ झाले आई-बाबा; केरळमधील ट्रान्सजेंडर कपलच्या बाळाचा जन्म

केरळचे पहिले ट्रान्सकपल झाहद फाजिल आणि झिया पावल यांनी बाळाला जन्म दिला आहे. आज ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास बाळाला जन्म दिला आहे. झाहदचे सिझेरिअन झाले असून सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला आहे. बाळाचं अशा शब्दात केलं स्वागत… जेंडर नाही महत्वाचं झाहद आणि झियाच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर दोघांनी जेंडर सांगितलेलं नाही. या दोघांना बाळाचं आरोग्य महत्वाचं …

Read More »

भारतातील पहिला ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमधील ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News

केरळचे ट्रान्सकपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी लवकरच चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आहे. दोघांनी याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. भारतातील ही पहिली ट्रान्स पुरूषाची डिलीव्हरी असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाच म्हणजे मार्चमध्ये बाळ जन्माला येणार आहे. (फोटो सौजन्य – Ziya Paval इंस्टाग्राम) भारतात बाळाला जन्म …

Read More »