Tag Archives: kerala motorsports

सकाळी पुजारी आणि रात्री बाईक रेसिंग, आवड जोपासण्यासाठी भरपगारी IT नोकरीवर लाथ; अनोख्या गुरुजींची चर्चा

अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा …

Read More »