Tag Archives: kerala men women festival

Viral Video : सोशल मीडियावर हा PHOTO तुफान होतोय व्हायरल; काय आहे या महिलांचं सत्य जाणून व्हाल अवाक्

Kerala Unique Ritual Viral Video : या फोटोमधील दिसणाऱ्या सुंदर महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या विषय बनल्या आहेत. पारंपरिक वेशभूषा करुन या महिला एका साऊथ इंडियन मंदिरात कुठल्या तरी उत्सवासाठी एकत्र आल्याचं दिसतं. तु्म्हाला प्रश्न पडला असेल की या महिलांची सोशल मीडियावर का चर्चा होते आहे ते…तर या फोटोमागील सत्य तुम्हाला कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. अगदी आम्ही जे …

Read More »