Tag Archives: Kerala lottery

कचरा वेचणाऱ्या महिलांनी 25-25 रुपये गोळा करुन खरेदी केलं लॉटरीचं तिकीट; लागला थेट 10 कोटींचा जॅकपॉट

नशीब ही एक अशी गोष्ट आहे जी कधी बदलेल काही सांगता येत नाही. कधी एखाद्या नशिबात कायमचा संघर्षच असतो. तर काहींचं नशीब एका रात्री असं काही पालटतं की त्यांनी विचारही केलेला नसतो. काहींच्या यशामागे नशिबासह मेहनतही असते. पण काहींना मिळालेलं यश किंवा पैसा पाहिला तर यामागे फक्त नशीबच असतं. केरळमधील 11 महिलांना तर याचा चांगलाच अनुभव आला आहे. कारण एका …

Read More »