Tag Archives: kerala lottery result

नोकीया फोन पुन्हा करणार मार्केट जाम! दमदार फिचर्स, नव्या अंदाजात येतोय HMD Skyline

Nokia Lumia HMD Skyline: मोबाईल फोन्स युगाला सुरुवात झाली तेव्हा नोकीया फोनने मार्केट जाम केलं होतं. सर्वांच्या हातात नोकीया फोन पाहायला मिळायचा. दरम्यान मधल्या काळात नवनवीन कंपन्या देशात आल्या. या स्पर्धेत नोकीयाचा टिकाव लागला नाही. ही नोकीय कंपनी स्पर्धेबाहेर पडली. पण आता नोकीया पुन्हा मार्केट जाम करण्यासाठी सज्ज झाली आहे. नोकीयाने आपला आयकॉनिक नोकीया लुमिया 920 ची मार्केटमध्ये दमदार एन्ट्री …

Read More »