Tag Archives: Kerala liquor sales

केरळमध्ये ओणमला चांद्रयान-3 साठी खर्च आला, त्यापेक्षा जास्त किंमतीची दारु लोकांनी प्यायली; ‘जवान’ला सर्वाधिक पसंती

केरळ सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पण अशा स्थितीतही ओणम सण साजरा करणाऱ्या या राज्याने इतकी दारु रिचवली आहे, की तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकणार नाही. केरळमध्ये ओणम सण साजरा केला जात शनिवारपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु राहणार आहे. यादरम्यान केरळमध्ये तब्बल 759 कोटींची मद्यविक्री झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला यापेक्षा कमी खर्च आला होता. चांद्रयान …

Read More »