Tag Archives: kerala governor arif mohammed khan

Kerala Governor:”मला हिंदू म्हणा, हिंदू म्हणजे…”; जाहीर भाषणात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं विधान

Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मल्याळी हिंदूंनी आयोजित केलेल्या हिंदू संम्मेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळेस केलेल्या भाषणामध्ये त्यांनी मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरुन (BBC Modi Documentary) टीकास्त्र सोडलं. खान यांनी भारतासाठी अंधकारमय भविष्यवाणी करणारे त्रस्त असल्याने ते नकारात्मक प्रचार करत आहेत, अशी टीका केली आहे. ज्या लोकांनी भारतासाठी येणारा काळ अंधकारमय असेल …

Read More »