Tag Archives: Kerala boy on bicycle crashes

‘हा’ अपघात म्हणजे, चमत्कारच ! जे झालं ते पाहून डोक्याला हात लावाल, काय घडलं ते तुम्हीच पाहा…

कन्नूर, केरळ : Kerala Bicycle Boy Accident : एका भयंकर अपघाताची बातमी. एक चिमुकला आपली सायकल घराजवळ फिरवत होता. त्याला वाटलं आपण सायकल रस्त्यावर फिरवावी. म्हणून त्यानं पालकांची नजर चुकवली आणि वेगानं सायकल घेऊन रस्त्यावर गेला. पण, त्याचं सायकलवरचं नियंत्रण सुटलं आणि जे झालं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल, असं काय घडलं ते तुम्हीच पाहा… सायकलस्वाराची बाईकला धडक बसली आणि तो …

Read More »