Tag Archives: kendriya vidyalaya admission

KVS Admission 2022: पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षांची वयोमर्यादा

KVS Admission 2022: केंद्रीय विद्यालय (Kendriya Visyalaya) संस्थेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी (1st std admission) मुलांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Educational Policy) केंद्रीय विद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून इयत्ता पहिली मधील नोंदणीसाठी आता मुलाचे वय १ मार्च २०२२ पर्यंत सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आधी …

Read More »