Tag Archives: Ken Griffin

बॉस असावा तर असा…तब्बल 10 हजार कर्मचारी आणि त्यांच्या फॅमिलीला दिले मोठं गिफ्ट

जगभरातील अनेक बड्या कंपन्या नोकरकपात करतायत. या नोकरकपातीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना (Employee) कामावरून काढले जात आहेत.असे असताना एका कंपनीच्या मालकाने या घटनेला छेद दिला आहे. त्याने थेट कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत,त्यांना सुट्टीवर पाठवले आहे. कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांसाठी एक ट्रिप प्लान (Trip plan) केली आहे. आणि या ट्रिपमध्ये त्यांना पाठवले आहे. या ट्रिपवर जाण्याचा येण्याचा संपुर्ण खर्च हा मालक करणार आहे. …

Read More »