Tag Archives: Kejriwals 10 Guarantees

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 ‘गँरटी’

Loksabha Election 2024:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांसाठी नागरिकांसमोर जाहीरमाना सादर केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना 10 गँरटी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘ही केजरीवालची गँरटी आहे. मी ही गँरटी घेतो की इंडिया ब्लॉकचं सरकार बनल्यानंतर ही गँरटी पूर्ण करेन. ही गँरटी भारताचं व्हिजन आहे. आजकाल देशात ‘मोदी की गँरटी’ यावर चर्चा होतेय. पण …

Read More »