Tag Archives: kejriwal in delhi mcd

“कोणी फोन केला तर रिकॉर्ड करा आम्ही त्याचा…”; केजरीवालांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Delhi Civil Polls : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवलीय. भाजपची (BJP) 15 वर्षांची सत्ता आपने आपल्याकडे घेतली आहे. आपने 250 पैकी 134 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी त्यांच्या नगरसेवकांसोबत संवाद साधला आहे. ही निवडणूक आपल्यासाठी खूप कठीण होते. आपल्या विरोधात …

Read More »