Tag Archives: Kejriwal dig at PM

Kejirwal Slams PM Modi: मोदींच्या शिक्षणावरुन केजरीवालांचा टोला; म्हणाले, “पंतप्रधान शिकलेले असते तर…”

Kejriwal Slams PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मंगळवारी पंतप्रदान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाणा साधला. आपल्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या मुद्याबरोबरच नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांवर टीका करताना केजरीवाल यांनी देशाच्या पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती शिकलेली असणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे. शैक्षणिक पात्रता कमी असलेल्या पंतप्रधानांना कोणीही फसवू शकतं, असं केजरीवाल यांनी भोपाळमधील दशहरा मैदानामधील आम आदमी …

Read More »