Tag Archives: Kedarnath viral video

केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला ‘प्रसाद’

Selfie Near Helicopter: सध्या आपण काय वेगळं करतोय हे सोशल मीडियात दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या स्पर्धेत कोणालाही मागे राहायचं नाहीय. काही मोजक्या लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोकं आपला जीव धोक्यात टाकतात. आजकालचे तरुण आपल्या डोळ्यांऐवजी मोबाईल फोनच्या लेन्समधून जग पाहत आहेत. मैफिली असो किंवा तीर्थयात्रा… माणसाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायची असते, जेणेकरून व्हिडिओ कसा तरी व्हायरल होतो आणि तो …

Read More »

केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?

देहरादूनः उत्तराखंड येथील केदारनाथ धाम (Kedarnath Dham) समस्त भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे. केदारनाथ येथे भगवान महादेवाची स्वयंभू पिंड आहे. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एप्रिल महिन्यात केदारनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात 11 लाखाहून अधिक जणांनी येथे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केदारनाथ येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. यात रिल्स …

Read More »

Viral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग…

Kedarnath Couple Viral Video : सोशल मीडिया असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदाला अपलोड होत असतात. यातील काहीच व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होतं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतो. अनेक व्हिडीओ असतात जे कधी चांगल्या गोष्टीमुळे तर कधी त्यातील चुकीच्या कृत्यामुळे व्हायरल होतात. सध्या केदारनामधील एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. (Couple Viral Video) अन् तिने त्याला… केदारनाथ …

Read More »

घोड्याच्या नाकात टाकले अमली पदार्थ! केदारनाथ यात्रेमधील धक्कादायक Video पाहून तुमचाही संताप होईल

Horse Forced To Smoke Weed: उत्तराखंड (Uttarakhand) ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. चारधाम यात्रेसाठी हजारो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. भगवान शिव शंकराचे केदारनाथ (Kedarnath) हे तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केदारनाथ हा भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी केदारनाथ चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोन तरुण घोड्याला जबदस्ती …

Read More »