Tag Archives: Kedarnath Temple

केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडिओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

Kedarnath Temple : गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत आलेल्या केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन (Mobile Ban) घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील सूचना फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात …

Read More »

Viral Video: केदारनाथ मंदिरात शिवलिंगावर महिलेने उधळल्या नोटा, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Kedarnath Temple Viral Video: केदारनाथ मंदिरात (Kedarnath Temple) एक संतापजनक घटना घडली असून यामुळे अनेक शिवभक्त दुखावले गेले आहेत. मंदिरात भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) सफेद रंगाची साडी नेसलेली महिला मंदिरातील भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करताना दिसत आहे. यानंतर अनेकजण संताप …

Read More »

‘…तर गाठ आमच्याशी’; केदारनाथ Gold Scam प्रकरणी मंदिर प्रशासन समितीकडून कठोर इशारा

Kedarnath Gold Scam : सध्या सुरु असणाऱ्या चारधाम (Chardham Yatra) यात्रेमध्ये एकिकडे भाविकांचा ओघ वाढत असतानाच दुसरीकडे मात्र केदारनाथ मंदिरासंबंधीची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी पाहता अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. केदारनाथ धाम मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळ लावल्याच्या आरोपांमुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि साशंक वातावरण पाहता श्री बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीनं हे एक षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  …

Read More »