Tag Archives: kedarnath mandir

केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?

देहरादूनः उत्तराखंड येथील केदारनाथ धाम (Kedarnath Dham) समस्त भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे. केदारनाथ येथे भगवान महादेवाची स्वयंभू पिंड आहे. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एप्रिल महिन्यात केदारनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात 11 लाखाहून अधिक जणांनी येथे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केदारनाथ येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. यात रिल्स …

Read More »