Tag Archives: Kedarnath Dham

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: 10 मेपासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेचे चारही धाम म्हणजेच चार मंदिरे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचे द्वार भाविकांसाठी खुले झाले आहेत. हिंदू धर्मात चार धाम यात्रा खूप महत्त्वपूर्ण तीर्थयात्रेपैकी एक आहे. जवळपास सहा महिने चार धाम यात्रा सुरू असते. या सहा महिन्यात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. याला छोटी चार धाम यात्रा असंही म्हणतात. आदी …

Read More »

केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला ‘प्रसाद’

Selfie Near Helicopter: सध्या आपण काय वेगळं करतोय हे सोशल मीडियात दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या स्पर्धेत कोणालाही मागे राहायचं नाहीय. काही मोजक्या लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोकं आपला जीव धोक्यात टाकतात. आजकालचे तरुण आपल्या डोळ्यांऐवजी मोबाईल फोनच्या लेन्समधून जग पाहत आहेत. मैफिली असो किंवा तीर्थयात्रा… माणसाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायची असते, जेणेकरून व्हिडिओ कसा तरी व्हायरल होतो आणि तो …

Read More »

देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत

Kedarnath Dham : तंत्रज्ञानामुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं. इतकं की, आपल्यापासून मैलो दूर असणाऱ्या पर्वतरांगांच्या कुशीत दडलेल्या एखाद्या ठिकाणालाही तुम्ही बसल्या जागेवरून पाहू शकता. त्यात सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं या अशा ठिकाणांची बहुविध रुपंही आपल्याला पाहायला मिळतात. एका ठराविक प्रमाणात हे सारंकाही सुरेख वाटतं. पण, त्यानंतर मात्र मर्यादांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येतं आणि मनात अनेक प्रश्न उभे राहतात. सध्या …

Read More »

केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?

देहरादूनः उत्तराखंड येथील केदारनाथ धाम (Kedarnath Dham) समस्त भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे. केदारनाथ येथे भगवान महादेवाची स्वयंभू पिंड आहे. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एप्रिल महिन्यात केदारनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात 11 लाखाहून अधिक जणांनी येथे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केदारनाथ येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. यात रिल्स …

Read More »

केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याचे पितळ्यात रुपांतर? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

Kedarnath Gold Plate Controversy: समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम (Kedarnath Dham) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ …

Read More »