Tag Archives: kedarnath darshant

Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा…

Kedarnath Avalanche : ‘जय श्री बाबा केदार’ असा जयघोष करत सध्या अनेक भाविक केदारनाथ धामच्या दिशेनं येताना दिसत आहेत. देशविदेशातील अनेकांनीच आतापर्यंत उत्तराखंडमधील या केदार धामला भेट दिली आहे. चारधामपैकी एक असणाऱ्या केदारनाथ इथं येताना हवामानाचा मारा सहन करत अनेक अडचणींवर मात करत ही मंडळी इथवर पोहोचत आहेत. पण, इथेही त्यांची परीक्षा संपलेली नाही. कारण, इथे निसर्गच त्यांची परीक्षा पाहतोय.  …

Read More »