Tag Archives: Kedar shinde

इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे.  केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून …

Read More »

केदार शिंदेंनी शेअर केला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा खास व्हिडीओ

Maharashtra Shahir Movie: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. केदार शिंदे यांची पोस्ट केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर …

Read More »

‘गर्जा महाराष्ट्र’ला राज्यगीताचा दर्जा दिल्यानंतर केदार शिंदेंची आजोबांसाठी खास पोस्ट

Kedar Shinde On Jai Jai Maharashtra Maza : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Maharashtra Maza) हे गीत ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. राजा बढे यांनी लिहिलेल्या या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. यावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.  केदार शिंदे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या …

Read More »

‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Shahir : मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील साने गुरुजींचा लूक आज आऊट झाला आहे.  साने गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला …

Read More »

Maharashtra Shahir : यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत दिसणार अतुल काळे

Kedar Shinde On Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत.  आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे …

Read More »

Baipan Bhari Deva : केदार शिंदेंनी केली ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची घोषणा

Baipan Bhari Deva : महिला दिनी केदार शिंदेंनी (Kedar Shinde) त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत. पण त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.  केदार शिंदेंनी सोशल मीडियाद्वारे ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर …

Read More »