Tag Archives: kedar jadhav

‘हे’ 5 स्टार भारतीय क्रिकेटर घेऊ शकतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

<p style="text-align: justify;"><strong>Team India :</strong>शुभमन गिल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव <a href="https://marathi.abplive.com/news/sports">या खेळाडूंनी</a> मागील वर्षभरात आपली छाप सोडली. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले. यंदा या खेळाडूंवर नजर असेल. त्याचबरोबर यातील अनेक भारतीय खेळाडू (Team india Players) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतात. वास्तविक, या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. आज आपण अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल पाहणार आहोत …

Read More »

केदार जाधवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! कौटुंबिक कारण देत रणजीतून माघार घेतली अन् बारामतीत..

Kedar Jadhav : भारतीय फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) सध्या टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) नसल्याचंच दिसून येत आहे. त्यात आयपीएलमध्येही (IPL) त्याला कोणत्या संघाने विकत न घेतल्याने तो मैदानातच दिसत नव्हता. पण यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने काही चांगल्या खेळी केल्या, ज्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. पण आता या सगळ्यामध्येच त्याच्या एका कृतीमुळे तो अडचणीत येईल असं दिसून येत …

Read More »

केदार जाधवची कसोटी क्रिकेटमध्ये वन-डे सारखी फलंदाजी, रणजी सामन्यात 283 चेंडूत केल्या 283 धावा

Kedar Jadhav in Ranji : भारतीय फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) मागील बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) नसल्याचं दिसून येत आहे. तो आयपीएलमध्येही (IPL) खेळत नसल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि आसाम (Maharashtra vs Aasam) यांच्यात पुण्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात केदार जाधवने फलंदाजीत कमाल करत अप्रतिम असं द्वीशतक झळकावलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे …

Read More »