Tag Archives: KDMC Vacancy

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार

KDMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बंपर भरती सुरु आहे. या ठिकाणी पदवीधर ते एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 64 रिक्च जागा भरल्या जाणार आहेत. …

Read More »