Tag Archives: KCR

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले न थकण्याचे रहस्य; म्हणाले, “मी रोज 3 किलो…”

शनिवारी तेलंगणामध्ये (telangana) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधानांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप केले. राज्याला अशा सरकारची गरज आहे जे कुटुंबाला नव्हे तर जनतेला प्राधान्य देईल, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. बेगमपेट (begumpet) येथील रामागुंडम येथे रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (आरएफसीएल) प्लांटचे …

Read More »

काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? उद्धव ठाकरेंसमोर तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो…”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. या भेटीनंतर केसीआर आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीची माहिती दिली. तेव्हा पत्रकारांनी काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी …

Read More »

उद्धव ठाकरे भेटीनंतर के चंद्रशेखर राव यांचं हैदराबाद भेटीचं निमंत्रण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “महाराष्ट्रातून जो…”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो, असं मत व्यक्त केलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो …

Read More »