Tag Archives: KCR in Maharashtra

‘वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका’, केसीआर यांचा मटणाचा शाही बेत वादात

KCR Dinner controversy: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात औक्षण करुन स्वागत करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मटणावर ताव मारुन 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर सोलापूरकडे रवाना झाले आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंत्रिमंडळासह आज संध्याकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत. दरम्यान केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीदेखील ट्विट करुन टिका केली आहे.  …

Read More »