Tag Archives: Kayleigh died

मी शेवटचा श्वास घेऊन… ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटने भावनिक पोस्ट लिहीत स्वतःला संपवलं!

Kayleigh Scott : अमेरिकेतील (US) कोलोरॅडो येथे राहणाऱ्या एका ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटचा (Transgender Flight Attendemt) मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. केयली स्कॉट (Kayleigh Scott) नावाच्या या ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या 25 वर्षाची केयली स्कॉट युनायटेड एअरलाइन्समध्ये  (United Airlines) काम करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी स्कॉटने एक भावनिक फेसबुक पोस्टही लिहीली होती. या …

Read More »