Tag Archives: kavya aka madalsa sharma

Celebrity Beauty Secrets : मिथून चक्रवर्तीची हॉट-बोल्ड सूनबाई पाहिली का? मादक फोटो पाहून व्हाल घायाळ..!

मिथुन चक्रवर्ती (mithun Chakraborty) यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची सून मदालसा शर्मा (madalsa sharma) सध्या प्रसिद्धी मिळवत आहे. सध्याची सर्वाधिक टीआरपी असणारी सिरीयल अनुपमा मधील तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि जाणकारांकडून देखील खुप प्रशंसा मिळत आहे. आपल्या अभिनया शिवाय ती अजून एका गोष्टी साठी प्रसिद्ध होत आहे …

Read More »