Tag Archives: Kaveri baby name meaning

मुलगीच हवी होती मला…सोनाली कुलकर्णीने उलघडलं मायलेकीच्या नात्यातील गुपित

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आज National Girl Child Day च्या निमित्ताने सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला आहे. ‘मुलगीच हवी होती मला..’ म्हणतं तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पालकत्व हे काम सोपं नाही. त्यामध्ये एका मुलीचे आई-बाबा हे तर पुण्यवंताचच काम. कारण असं म्हणतात की, लेकीच्या जन्माचा एक वेगळाच सोहळा असतो. प्रत्येकाने एकदा …

Read More »