Tag Archives: kaveri aka tanvi mundle glamm look

अभिनेत्री तन्वी मुंडले ऊर्फ कावेरीचे वेड लावणारे लुक्स, चाहत्यांना केले घायाळ

‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील कावेरी ऊर्फ अभिनेत्री तन्वी मुंडले आणि राजवर्धन मोहिते ऊर्फ विवेक सांगळे यांची जोडी सध्या खूपच ट्रेंडिंग आहे. या दोघांचे रील्सदेखील चाहत्यांना खूपच आवडतात. कावेरीला नेहमीच साडीमध्ये प्रेक्षकांनी पाहिले आहे. मात्र तन्वी मुंडले खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. आपल्या सोशल मीडियावर नेहमीच तन्वी फोटो शेअर करत असते. तन्वीचा हा खास ग्लॅमरस लुक तिच्या चाहत्यांसाठी. तन्वीच्या स्टाईल …

Read More »