Tag Archives: kavach system

… तर वाचले असते शेकडो लोकांचे प्राण, रेल्वे दुर्घटनेनंतर ‘कवच’बाबत समोर आली मोठी अपडेट

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. (Bahanaga train accident) रेल्वे अपघातात (Train Accident) आत्तापर्यंत शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, ९००हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रेल्वे अपघातानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे अपघात घडला तेथील रुळांवर रेल्वेची ‘कवच’ यंत्रणा बसवलेली नव्हती. जर ही यंत्रणा असती तर ही दुर्घटना टळली …

Read More »