Tag Archives: Kaun Pravin Tambe

‘इक्बाल’नंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘कौन प्रवीण तांबे’चा ट्रेलर रिलीज

Kaun Pravin Tambe Trailer Out : बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवण्यात येत आहेत. महेंद्रसिंह धोनी, कपिल देवनंतर आता प्रवीण तांबेचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) असे या सिनेमाचा नाव आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमाचा …

Read More »

Pravin Tambe : 41 व्या वर्षी IPL च्या मैदानात, आता कारकिर्दीवर सिनेमा, कोण आहे प्रवीण तांबे?

Pravin Tambe : क्रिकेटवेड्या भारतात अगदी लहाणांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण क्रिकेटसाठी वेडे आहेत. क्रिकेट बघणाऱ्यांप्रमाणे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर अशाच भारतात अगदी 16 वर्षाचा असताना सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज पदार्पण करत असेल तर 41 वर्षाच्या वयातही एक खेळाडू पदार्पण करताना दिसून आला आहे. हा खेळाडू म्हणजे लेग स्पीनर प्रवीण तांबे.  शिवाजी पार्कच्या मैदानात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या प्रवीणची हीच कथा आता सिनेमाच्या …

Read More »

Kaun Pravin Tambe : ‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमात मराठमोळा श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत

Kaun Pravin Tambe : मराठमोळा अभिनेता  श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) ‘कौन प्रवीण तांबे?’ या बायोपिकमध्ये झळकणार आहे. निर्मात्यांनी नुकतेच सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. हा सिनेमा 1 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  प्रवीण तांबेच्या भूमिकेबद्दल श्रेयस म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे. मला मोठ्या पडद्यावर प्रवीणची भूमिका साकारायला मिळत आहे. जयप्रद देसाई यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. …

Read More »