Tag Archives: katrina vicky

अनुष्काच्या व्हाईट शर्टच्या जादू पुढे मलायकाचा सिझलिंगअवतारही फिका,तुमच्या लाडक्या कलाकारांचे ख्रिसमस लुक

जगभरात नुकताच ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला.नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज असताना. अशात सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या ख्रिसमस सेलिब्रेशचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील त्याचे ग्लॅमरल लुक पाहून तुम्ही देखील भान हरपून बसाल. यावेळी अनुष्काने व्हाईट रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर मलायकाच्या सिझलिंग लुकवर तुम्हीसुद्धा हरवून जाल.सिंमल पण एलिगंट असणारे हे लुक पाहून तुम्हाला देखील असे …

Read More »