Tag Archives: katrina kaif first wedding anniversary

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ‘कपल गोल्स’ केले सेट, कतरीना कैफ आणि विकी कौशल झाले भावनिक

आज कतरिना आणि विकी कौशल लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनवरुन त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये विकीसाठी कतरिना किती खास आहे हे सांगत असतो. तर कतरिना तिच्या प्रत्येक गोष्टीत …

Read More »