Tag Archives: katraj

‘आती क्या?’ बसची वाट पाहणाऱ्या महिलांना वेश्या व्यवसायासाठी विचारणा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) खुलेआम वेश्या व्यवसाय (prostitution) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरात (katraj) हा सगळा प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील कात्रज परिसर नव्याने विकसित होत आहे. या परिसरात अनेक छोट्या-मोठ्या सोसायटी, शाळा, कॉलेज आहेत. मात्र या परिसरात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याने येथील नागरिक विशेषतः महिला त्रस्त …

Read More »