Tag Archives: Katraj Kondhwa road

दशक्रिया विधीसाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू

Pune Accident News : पुण्यातल्या (Pune News) विचित्र अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रज-कोंढवा रोडवर (Katraj Kondhwa road) झालेल्या अपघातात पती पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे. दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दशक्रिया विधी जात असतानाच …

Read More »