Tag Archives: Katni Railway Station

संतापजनक! धावत्या AC ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने स्वत:ला बाथरुममध्ये केलं कैद

Rape In Train : धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराची (Rape in Moving Train) संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या वातानुकूलित कोचमधून (AC Coach) एक तरुणी प्रवास करतो होती. आरोपीने या तरुणीला जबर मारहाण करत तिच्यावर बाथरुममध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कटनी ते उचेहरादरम्यान धावणाऱ्या मेमू ट्रेनमधून पीडित तरुणी प्रवास करत होती. ट्रेन कटनीहून पुढच्या पकरिया …

Read More »