Tag Archives: kathmandu plane crash into mountain

Nepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत

Nepal Plane Crash Video :  काठमांडूहून  72 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान रविवारी सकाळी नेपाळमधील (Nepal)  पोखराजवळ  (Pokhara)  दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान अपघातात (Plane Crash) 68 प्रवाशांचा बळी गेला आहे. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या विमानातील एका …

Read More »