Tag Archives: Kathik Jain

ED Raid In Maharashtra : दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई

ED Raid In Mumbai And Nagpur :  अमलबजावणी संचालनालय अर्थात  ईडीने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ईडीने नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी धाडसत्र राबवले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकी प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली आहे.  पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात …

Read More »