Tag Archives: kate middleton

रॉयल फॅमिली ‘या’ पद्धतीने करते मुलांचं संगोपन, पॅरेंटिंग टिप्सचा तुम्हालाही होईल फायदा

ब्रिटीश राजघराण्यांचे लोक अतिशय लॅविश आयुष्य जगत असतात. परंतु त्यांना काही नियम आणि शिष्टाचार देखील पाळावे लागतात. मात्र जेव्हा पॅरेंटिंगचा मुद्दा येतो तेव्हा ही बाब मात्र सगळीकडे सारखीच असते. रॉयल कुटुंबातील व्यक्तींना देखील सामान्य लोकांसारखे प्रश्न पडतात किंवा ते तसे वागतात. त्यांनाही लहान मुलांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. गरोदरपणाची लक्षणे सहन करावी लागतात. काम आणि कुटुंबाचा समतोल साधण्यासाठी संघर्ष करावा …

Read More »