Tag Archives: kate hudson movies

अभिनेत्रीच्या तीन मुलांचे ३ बाप, तिघांसोबत राहून मुलांचे करते संगोपन

अभिनेत्री कॅट हडसन तीन मुलांची आई आहे आणि तिच्या तीनही मुलांचे वडील भिन्न लोक आहेत. कॅट तिच्या तीनही मुलांचे पालकत्व अनोख्या पद्धतीने सांभाळते. ती तिच्या तीनही मुलांच्या वडिलांसोबत सहकार्य करते. कॅट इन्स्टाग्रामवर तिच्या मुलांचे फोटो शेअर करत असते. यामधून त्यांच्यात किती प्रेम आणि जिव्हाळा आहे हे दिसत असतं. मुलांसोबतच्या तिच्या व्हेकेशनच्या फोटोंमध्ये कॅटचे तिच्या मुलांवर असलेले अपार प्रेम तुम्ही पाहू …

Read More »