Tag Archives: katas raj temple

Katas Raj Temple : पाकिस्तानात ‘या’ मंदिरात शिवशंकराच्या अश्रुंपासून बनलं कुंड, जाणून घ्या महत्त्व?

Katas Raj Mandir in Pakistan: महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण लवकरच येतो आहे त्यामुळे सगळीकडेच शिवभक्तांची तयारी सुरू झाली आहे. शिवमंदिरांचा आपल्या देशात जाज्वल्य असा इतिहास आहे त्यामुळे आपल्या सर्वांनाच शिवमंदिरांप्रतीचे आकर्षण आणि कुतूहलही प्रचंड आहे. असंच एक मंदिर हे पाकिस्तानात देखील आहे. या मंदिरात पौराणिक महत्त्वही (Histortical Significance) खूप आहे.  पाकिस्तानमधील कटास राज मंदिराच्या (Katas Raj Mandir Lord Shiva) बाबतीत अनेक …

Read More »