Tag Archives: katachi amti recipe

होळीसाठी बनवा कटाची आमटी सोप्या पद्धतीने, पुरणपोळीला येईल अधिक स्वाद

कटाची आमटी हा पुरणपोळीसह खाण्याचा अविभाज्य भाग आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रीयन घरात हमखास काटची आमटी करण्यात येते. चविष्ट आणि स्वादिष्ट अशी कटाची आमटी सोप्या पद्धतीने बनविण्यासाठी काही खास टिप्स आम्ही देत आहोत. पुरणपोळीसह कटाची आमटी खाण्याची मजाच काही और आहे. पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार असाल तर सोपी रेसिपी घ्या जाणून. अशा पद्धतीने कटाची आमटी तुम्ही …

Read More »