Tag Archives: kasuri methi benefits

कसूरी मेथी बनवा घऱच्या घरी, सोपी पद्धत

Kasuri Methi: सुकी मेथी आणि त्याचा दरवळणारा सुगंंध तसंच खाण्यात मिक्स केल्यानंतर वाढणारी चव हे वर्णन ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. अनेक पौष्टिक तत्वांनी युक्त असणारी कसूरी मेथी आपण जेवणात वापरत असतो. बटाट्याची भाजी असो अथवा कढी, वाग्यांचे भरीत असो कसूरी मेथीमुळे स्वाद दुप्पट वाढतो. How To Make Kasuri Methi At Home: तसं तर बाजारात अगदी सहजपणाने कसूरी मेथी मिळते. मात्र …

Read More »