Tag Archives: IPL Match

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोणते शिलेदार उतरणार मैदानात?,अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs RR : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबादचा संघ (RR vs SRH) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (MCA) आमने-सामने असणार आहेत. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हैदराबाद संघाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि राशिद खान आता संघात नसून राजस्थानच्या ताफ्यातून देखील काही स्टार खेळाडू निसटले आहेत. पण …

Read More »

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?

<p><strong>SRH vs RR : </strong><a href="https://marathi.abplive.com/sports/ipl">आयपीएलच्या</a> सामन्यांमध्ये अवघ्या दोन दिवसांत रंगत दिसू लागली आहे. सोमवारी झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या नव्या दोन संघातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. ज्यानंतर आता आज देखील एका दमदार सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा असून राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH vs RR) या संघामध्ये आज सामना पाहायला मिळणार आहे. राजस्थानची भिस्त यंदाही …

Read More »

IPL 2022: गुजरात टायटन्स संघ व्यवस्थापनाकडून नवी अपडेट, सामन्यापूर्वी राशिद खानवर मोठी जबाबदारी

IPL 2022, GT vs LSG : गुजरात टायटन्स आपल्या IPL सामन्यांची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असून हार्दीकसह राशिद आणि शुभमन हे स्टार खेळाडू संघात आहेत. महालिलावात गुजरातने आणखी काही महारथीही संघात घेतले आहेत. दरम्यान स्टार खेळाडू राशिदवर नुकतीच संघाने …

Read More »

गुजरात विरुद्ध लखनौ सामन्याला कोणते खेळाडू मुकणार?, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

IPL 2022, GT vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत सोमवारी लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ मैदानात उतरणार असून दोन्ही संघाचा आयपीएलमधील हा पहिलाच सामना असेल. दोन्ही संघानी महालिलावात अनेक तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात सामिल केले आहेत. त्यामुळे आजची ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही. पण या लढतीत काही खेळाडूंना विविध कारणांमुळे खेळता येणार …

Read More »

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स मैदानात, ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वाची नजर

IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या हंगामात यंदा नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सामिल झाले असून आज त्यांचा पहिलाच सामना आहे. गुजरात संघाची कमान विस्फोटक ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे तर लखनौची जबाबदारी केएल राहुलकडे असणार आहे. आयपीएलच्या महालिलावात या दोन्ही संघानी …

Read More »

नवे संघ, नव्या रुपात अवतरणार मैदानात, गुजरात विरुद्ध लखनौची लढत, कधी, कुठे पाहाल सामना?

<p><strong>IPL 2022, GT vs LSG : </strong><a href="https://marathi.abplive.com/sports/ipl">आयपीएलच्या</a> यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर …

Read More »

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी काही तास शिल्लक, धोनीसह हे खेळाडू करु शकतात अनोखे रेकॉर्ड 

CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या पर्वाला सुरुवात आजपासून होणार आहे. पहिला सामना आज 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या जवळपास 48 तास म्हणजेच दोन दिवस आधी धोनीने संघाचं कर्णधारपद सोडलं. जाडेजाकडे हे पद सोपवण्यात आलं असून आज जाडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे …

Read More »