Tag Archives: ind vs sl

भारत विरुद्ध श्रीलंका निर्णायक सामना आज, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 3rd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर असून टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. पहिली टी20 मॅच जिंकल्यानंतर …

Read More »

IND vs SL : आजच्या निर्णायक सामन्यात कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट सविस्तर

India vs Sri lanka, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या टी-20 मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. आता आज मालिकेतील निर्णायक सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra cricket stadium) होणार आहे. दरम्यान आजचा सामना अखेरचा आणि निर्णायक असल्याने या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी (Pitch …

Read More »

IND vs SL : आज भारत विरुद्ध श्रीलंका ‘करो या मरो’चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs Sri Lanka, T20 Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आज टी20 सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना असून दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने आजचा सामना निर्णायक असणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना एकावेळी जिंकत आला असताना अखेर भारताने 16 धावांनी गमावला. त्यामुळे ही …

Read More »

IND vs SL : भारत-श्रीलंका निर्णायक सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कसं असेल राजकोटचं वातावरण

India vs Sri Lanka 3rd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (7 जानेवारी) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra Cricket Stadium) होणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला तर दुसरा सामना श्रीलंका संघाने जिंकला आहे. यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ …

Read More »

IND vs SL : आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका तिसरी टी20 मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?

<p><strong>IND vs SL, 3rd T20 :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि श्रीलंका(IND vs SL)</a> यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी ‘करा किंवा मरो’ असा असेल. शेवटचा सामना जिंकून कोणताही संघ मालिका जिंकू शकतो. दरम्यान मालिका विजयासाठी आजचा सामना महत्त्वाचा असल्याने आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. <span style="text-align: justify;">तर आजच्या …

Read More »

श्रीलंकेचा कर्णधार शनाका केवळ 5 धावा करताच रोहित शर्माला टाकणार मागे, नावावर होणार मोठा रेकॉर्ड

Dasun Shanaka against Team India : भारत आणि श्रीलंका(IND vs SL) यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या अर्थात 7 जानेवारी रोजी राजकोट येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) फक्त 5 धावा करून मोठा विक्रम नावावर करू शकतो. हा मोठा रेकॉर्ड करताच शनाका …

Read More »

निर्णायक सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका भारतासाठी धोका, पाहा आकडेवारी

India vs Sri lanka, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या सुरू असलेली तीन सामन्यांची टी-20 मालिका दोन सामने झाल्यानंतर 1-1 अशी बरोबरीत आली आहे. भारतीय संघाने (Team India) पहिला सामना 2 धावांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारताला 16 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागले. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर …

Read More »

IND vs SL : राजकोटमध्ये रंगणार तिसरा टी20 सामना, कसा आहे टीम इंडियाचा येथील रेकॉर्ड

India vs Sri lanka, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या टी-20 मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. आता या मालिकेतील निर्णायक सामना शनिवारी अर्थात 7 जानेवारी रोजी राजकोटमध्ये होणार आहे. इथला आतापर्यंतचा भारताचा रेकॉर्ड पाहिला तर तो भारतासाठी चांगलाच ठरला आहे. टीम इंडियाने येथे चार पैकी तीन …

Read More »

‘नो बॉल’ ची हॅट्रिक करणारा पहिला भारतीय, दुसऱ्या टी20 मध्ये अर्शदीपच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Arshdeep Singh in IND vs SL 2nd T20 : पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा (IND vs SL) 16 धावांनी पराभव केला. या विजयानंतर श्रीलंगा संघाने तीन टी20 सामन्यांच्या  मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान या सामन्यात भारताचा पराभव करण्यासाठी भारताच्या गोलंदाजांची खराब गोलंदाजी कारणीभूत ठरली. विशेष म्हणजे संघाचा युवा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने एक नकोसा …

Read More »

Hardik Pandya: दुसरा टी20 सामना गमावल्यावर कर्णधार पांड्या निराश, सांगितलं कुठे झाली नेमकी चूक?

IND vs SL, 2nd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना भारताने 16 धावांनी गमावला आहे. ज्यामुळे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. सामन्यात भारतीय संघासमोर सामना जिंकण्यासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, पण टीम इंडियाला 20 षटकात 8 विकेट गमावत 190 धावाच करता आल्या. कर्णधार दाशून शनाका हा श्रीलंकेच्या संघाच्या विजयाचा हिरो …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संजू संघात असणार का? इन्स्टाग्राम पोस्टवर सॅमसन म्हणाला…

Sanju Samson : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ऑल इज वेल, लवकरच भेटू’. संजू सॅमसनची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग नाही. यामुळे संजू सॅमसनला …

Read More »

अक्षर-सूर्याची अर्धशतकं व्यर्थ, दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंका 16 धावांनी विजयी

India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या एमसीए ग्राऊंडवर खेळवला गेला. एका रंगतदार सामन्यात अखेर भारताला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला. ज्यानंतर 207 धावांचं आव्हान गाठण्यासाठी आलेल्या भारताने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी …

Read More »

कर्णधार शनाकाची तुफान फलंदाजी, कुसल मेंडिसचंही अर्धशतक,श्रीलंकेचं भारतासमोर 207 धावाचं आव्हान

<p><strong>India vs Sri Lanka : </strong>पुण्याच्या एमसीए ग्राऊंडवर&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL)</a> सामना खेळवला जात असून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाका (Dasun Shanka) याने तब्बल 6 षटकार आणि 2 चौकार ठोकत 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या आहेत. तर कुसल मेंडिसनेही 52 धावा केल्यामुळे श्रीलंकनं ही मोठी धावसंख्या उभारली …

Read More »

अखेर राहुल त्रिपाठीला संघात स्थान, दुसऱ्या टी20 मध्ये कशी आहे भारतासह श्रीलंकेची अंतिम 11?

Team India Playing 11 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी अंतिम 11 मध्ये दोन बदलांसह मैदानात उतरत आहे. संजू सॅमसन पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. त्यामुळे …

Read More »

IND vs SL, Toss Update : मालिकाविजयासाठी भारत सज्ज, नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

India vs Sri Lanka, Toss Update : पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे.  भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतानं मालिकेतील पहिला सामना 2 धावांच्या फरकाने अगदी रोमहर्षक पद्धतीनं जिंकला, त्यानंतर आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. …

Read More »

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 2nd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. सध्या भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. पहिला सामना 2 धावांनी जिंकत भारताने मालिकेत ही आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. तर …

Read More »

ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वलस्थानी कायम, ईशान किशनलाही फायदा, वाचा सविस्तर

Suryakumar yadav in T20 Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने (ICC) गुरुवारी T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयसीसीने जारी केलेल्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर सलामीवीर ईशान किशनच्या (Ishan Kishan) क्रमवारीत सुधारणा झाली आहे. याशिवाय, हार्दिक पांड्याने टी-20 अष्टपैलूंच्या यादीत तिसरे स्थान मजबूत केले आहे. तर नेमकी ही …

Read More »

भारत-श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

India vs Sri Lanka 2nd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना आज 5 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे, मालिकेत टिकण्यासाठी श्रीलंकेला हा सामना …

Read More »

IND vs SL : संजू सॅमसन दुखापतीमुळे मालिकेबाहेर, ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

India vs Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाला (Team India) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी पंजाब संघाच्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जितेश शर्माची पहिल्यांदाच टीम …

Read More »

मालिका विजयासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, संघात दोन बदल होण्याची शक्यता

IND vs SL T20I: वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतानं दोन धावांनी विजय मिळवला. यासाह तीन सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज पुण्यात दुसरा टी 20 सामना होत आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे.  भारतीय संघात दोन बदलाची …

Read More »