Tag Archives: Chitrangada Singh

चित्रांगदाच्या सौंदर्याचे लाखो दिवाने! वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी…

Happy Birthday Chitrangada Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा आज 46वा वाढदिवस आहे. चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. चित्रांगदाचा जन्म 28 मार्च 1976 रोजी झाला. तिने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे. मूळची राजस्थानमधील जोधपूरची चित्रांगदा सिंह …

Read More »