Tag Archives: chitra navathe

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Chitra Navathe: आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचे बुधवारी (11 जानेवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड (Mulund) येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ (Santacruz) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रा नवाथे …

Read More »