Tag Archives: chirata benefits for diabetes

‘या’ वनस्पतीच्या मुळांपासून पानांपर्यंत इन्सुलिनचा साठा, डायबिटीजच्या रुग्णांनी रोज करावं सेवन

मधुमेहावर अनेक औषधी वनस्पती आहेत. पण आता आम्ही तुम्हाला जी औषधी वनस्पती सांगणार आहोत, त्या वनस्पतीच्या अगदी मुळापासून ते पानापर्यंत सगळ्यात मोठ्या प्रमाणात इन्सुलीन असते. जे फक्त तुमचा मधुमेहच कमी करत नाही तर त्याला अगदी मुळापासून शरीरातून दूर करेल. चिरायता (Swertia) ही आयुर्वेदात दीर्घकाळ वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. चिरायता या वनस्पतीची चव अतिशय कडवट असल्यामुळे लोकं याचं सेवन करताना …

Read More »