Tag Archives: Chips Packets

Interesting Facts : वेफर्सच्या पाकिटांमध्ये इतकी हवा का असते, आपण याचेच पैसे देतो का?

Why Chips Packets Are Filled With Air : एखाद्या दुकानातून समजा तुम्ही कधी वेफर्स किंवा फ्लेवर्ड चिप्स विकत घेतले, तर सर्वात आधी ते खुळखुळ्यासारखं हलवणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीही असं किमान एकदातरी केलं असेल. वेफर्सची ही पाकिटं हलवून पाहिल्यानंतर आणि पुढे ते उघडल्यानंतर बऱ्याचजणांनी निराशा होते. का? अहो का काय विचारता, यामध्ये इतकी हवा असते की …

Read More »