Tag Archives: Chinmoy murder case

‘मी विचारलं बॅग इतकी जड का आहे, तर त्यांनी…,’ सूचना सेठसह 12 तास प्रवास करणाऱ्या कॅब चालकाने उलगडला घटनाक्रम

देशात सध्या सूचना  सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याने उद्योग जगतातही खळबळ माजली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, वैद्यकीय चाचणीही केली आहे. 8 जानेवारीला 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी सूचनाने कॅब बूक केली होती. या कॅबचा चालक रेजोन डिसूजाने त्या रात्री नेमकं काय घडलं …

Read More »

मुलगा नवऱ्यासारखा दिसायचा, सारखी त्याची आठवण करुन द्यायचा; सूचना सेठचा अंगावर काटा आणणारा खुलासा

गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. चौकशीत सूचना सेठने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पती वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू नये यासाठी तिने गोव्याला जाण्याची योजना आखली होती. तसंच आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन …

Read More »