Tag Archives: Chinmay Mandlekar

मराठ्यांचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची मनोरंजनसृष्टीने घेतली दखल

Shiv Jayanti 2023 Special : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला. मराठ्यांचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीनेदेखील घेतली आहे. छोट्या पडद्यावरदेखील शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास दाखवण्यात आला आहे. आज शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2023) जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्यांनी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष …

Read More »

राजकुमार संतोषी यांचा ‘Gandhi Godse Ek Yudh’ रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात

Gandhi Godse Ek Yudh : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा बहुचर्चित सिनेमा येत्या 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यासोबत जोरदार घोषणाबाजी करत प्रमोशनदरम्यानच या सिनेमाला …

Read More »

Gandhi Godse Ek Yudh : ‘गांधी गोडसे एक युद्ध’चा ट्रेलर आऊट

Gandhi Godse Ek Yudh Trailer Out Now : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.  ‘गांधी गोडसे एक युद्ध’च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Gandhi Godse Ek Yudh Trailer Out ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाचा ट्रेलर गांधी …

Read More »

Gandhi Godse Ek Yudh : दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर

Gandhi Godse Ek Yudh Chinmay Mandlekar : ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका नक्की कोण साकरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे.  अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या …

Read More »

Sunny : चिन्मय, ललित, क्षिती अन् हेमंत; सनीच्या टीमनं सांगितल्या मजेशीर आठवणी

Sunny Movie : हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) ‘सनी’ (sunny) हा सिनेमा येत्या 19 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) त्याला काय ऐकून भारी वाटलं ते सांगितलं आहे. चिन्मय म्हणाला,”मी ती वर्ष एनएसडीत होतो. तेव्हा पहिल्या वर्षी गणेशोत्सवात विनय सरांचं ‘सुपरहिट नंबर वन’ हे नाटक दिल्लीत आलं होतं”.  चिन्मय पुढे म्हणाला,”खूप …

Read More »

Video : …अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरनं थांबवलं | chinmay mandlekar video about mentioning chhatrapati shivaji maharaj goes viral

चिन्मय मांडलेकरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे. मागच्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात चिन्मयनं ‘बिट्टा कराटे’ ही भूमिका साकारली आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे त्याआधी ‘पावनखिंड’ चित्रपटात तो ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या भूमिकेत दिसला होता. या …

Read More »

Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…” | digpal lanjekar comment and share recent interview video of chinmay mandlekar talk about Chhatrapati Shivaji Maharaj nrp 97

पण एका मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलेल्या त्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना पाहायला मिळत आहे. दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. चिन्मयने साकारलेल्या या …

Read More »

…शेवटी मला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्याव्या लागल्या! चिन्मयनं सांगितला शूटिंगचा किस्सा

Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने तब्बल 60 कोटींचा गल्ला जमवला. यावरून हा चित्रपट पाहण्याची लोकांमधील उत्सुकता दिसून येत आहे. मराठी चित्रपट-मालिकांमधील आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर …

Read More »

Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे

Chinmay Mandlekar : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्यासह सिनेमातील कलाकारांचेदेखील प्रचंड कौतुक होत आहे. या सिनेमात पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकरची (Chinmay Mandlekar) महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मीडियावर सध्या चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या बिट्टा कराटे या भूमिकेचे कौतुक होत आहे.  ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमात अभिनेता …

Read More »