Tag Archives: chinese

Video : ‘तू भारतीय, मूर्ख आहेस…’ चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी

Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि …

Read More »

11 वर्षीय नातू 130 किमी सायकल चालवत घरी पोहोचला, कारण ऐकून आजीला बसला धक्का, म्हणाला “आईने…”

Viral News: चीनमधील सोशल मीडियावर सध्या एका 11 वर्षाच्या मुलाची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे हा 11 वर्षांचा मुलगा तब्बल 24 तास सायकल चालवत होता. South China Morning Post च्या वृत्तानुसार, मुलाने सायकलवरुन तब्बल 130 किमी अंतर गाठलं. मुलगा सायकलवरुन आपल्या आजीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. आईशी भांडण झाल्याने आजीला तक्रार करण्यासाठी मुलाने सायकलवरुन प्रवास सुरु केला होता.  …

Read More »

China Sperm Donation: चीनमधील विद्यार्थ्यांना Sperm Donor होण्यासाठी ऑफर; मिळणार घसघशीत मोबदला

China Sperm Donation: चीनमधील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (university students) स्पर्म डोनेट (Sperm Donation) करणं हा पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग ठरण्याची शक्यता आहे. चीनची लोकसंख्या कमी होत असल्याने या आव्हानाला तोंड देण्यासाठी हे विद्यार्थ्यांची मदत होऊ शकते. बीजिंग आणि शंघायसहीत संपूर्ण चीनमध्ये अनेक स्पर्म डोनेश क्लीनिक्सने नुकतीच विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर चर्चा सरकारी प्रसारमाध्यमांनी …

Read More »

China Atomic Weapons: बापरे, चीनकडे किती ही अण्वस्त्रे, बलाढ्य अमेरिकेचे उडालेत होश

US-China Conflict: चीनकडून भारतात घुसखोरी सुरुच आहे. चीनकडून कुरापती सुरुच आहेत. आता चीनबाबत ( China ) धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीन जमीन, समुद्र आणि हवाई अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे आणि त्याच्या अण्वस्त्रांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तसेच एकीकडे जगात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Ukraine Russia War) सुरु आहे आणि दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटागॉन) …

Read More »